Rumored Buzz on सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

भारत संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११ (विजेता संघ)

गृहकर्ज मुदतीआधीच फेडल्यानं फायदा होतो की तोटा? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

क्रिकेटच्या बातम्या, पाहण्यासाठी हिंदुस्तान टाइम्स - मराठी वेबसाइट तसेच अॅपवर क्लिक करा.

^ "कर्णधार कोहलीचा नवा विक्रम" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

[१८] त्याच्या मोठ्या भावाचे नाव विकास तर मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे.[१९] त्याच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षांचा असल्यापासून कोहली त्याची क्रिकेट बॅट उचलून ती फिरवत वडिलांना गोलंदाजी करण्यास सांगत असे.[२०]

कर्णधार म्हणून सामने

विश्वचषकाच्या संघात कोहली आणि रैना दोघांचाही समावेश झाल्याने, शेवटच्या अकरा जणांत कोण खेळणार याविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. स्पर्धेमधल्या भारताच्या पहिल्या सामन्याच्या काही दिवस आधी धोणीने सूचित केले की, रैनाऐवजी ऐन भरात असलेल्या कोहलीला प्राधान्य दिले जाईल[९६]. भारताच्या विश्वचषकाच्या यशस्वी मोहिमेमध्ये कोहली प्रत्येक सामना खेळला. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने नाबाद १०० धावा करीत आपले पाचवे एकदिवसीय शतक साजरे केले आणि पदार्पणातल्या विश्वचषकात शतक झळकाविणारा पहिला भारतीय फलंदाज बनला.[९७] पुढच्या चार सामन्यांत त्याने इंग्लंड, आयर्लंड, नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने अनुक्रमे ८, ३४, १२ आणि १ अशा खूपच कमी धावा केल्या. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात त्याला त्याचा सूर click here सापडला आणि त्याने युवराज सिंग सोबत तिसऱ्या गड्यासाठी १२२ धावांची भागीदारी केली, ज्यात त्याचा वाटा ५९ धावांचा होता.

"सचिन तेंडुलकर वि विराट कोहली: इम्रान खान जॉइन्स डीबेट, सेज करन्ट टेस्ट कॅप्टन इज 'बेटर दॅन एनीवन'".

राज ठाकरेंनी शा‍ब्दिक कोटी करून डिवचलं; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता आक्रमक प्रत्युत्तर!

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी शतके झळकावत, २०१३ पर्यंत त्याने “एकदिवसीय विशेषज्ञ” हा त्याच्यावर असलेला शिक्का पुसून टाकला.[५] त्याच वर्षी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत त्याने पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर झेप घेतली[६]. २०-२० क्रिकेट विश्वचषक, २०१४ मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवित त्याने ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातही आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याच वर्षी नंतर त्याने आयसीसी आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीतसुद्धा अव्वल स्थान पटकाविले.[७] त्यानंतर आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६मध्ये पुन्हा त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.[८][९]

साइखोम मीराबाई चानू आणि विराट कोहली (२०१८)

मोबाईल, कॉम्प्युटरचा डोळ्यांवर काय परिणाम होतो? त्यामुळे मोतीबिंदू होतो का?

[१०६] पाचव्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९४ धावा केल्या परंतु भारताच्या पदरी ७ गडी राखून पराभव पडला.[१०७] कोहलीने त्याचे कसोटी पदार्पण त्यानंतर लगेचच झालेल्या किंग्स्टन मधील पाहिल्या कसोटीत केले. त्या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर खेळला आणि ४ व १५ धावांवर बाद झाला. दोन्ही वेळेस तो यष्टींमागे फिडेल एडवर्ड्‌स कडे झेल देऊन बाद झाला.[१०८] भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली परंतु संपूर्ण मालिकेमध्ये कोहली धावांसाठी झगडताना दिसला, तो ५ डावांमध्ये फक्त ७६ धावा करू शकला[१०९] आखूड टप्प्याच्या चेंडूविरूद्ध त्याला संघर्ष करावा लागला.[११०] आणि विशेषतः एडवर्डसच्या जलद गोलंदाजीने त्याला त्रस्त केले, त्याने त्याला मालिकेत तीन वेळा बाद केले.[१११]

[२११] परंतु त्याच्या सर्व खेळी व्यर्थ गेल्या कारण भारताने मालिका ४-० अशी गमावली. त्यानंतरच्या कसोटीमालिकेमध्ये त्याने ७१.३३ च्या सरासरीने २१४ धावा केल्या.[२१२] वेलिंग्टनच्या दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी केलेल्या त्याच्या नाबाद १०५ धावांच्या खेळीमुळे ती कसोटी अनिर्णितावस्थेत संपली.[२१३]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15

Comments on “Rumored Buzz on सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज”

Leave a Reply

Gravatar